E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
छत्तीसगढमध्ये चकमकीत महिला नक्षलवादी ठार
Samruddhi Dhayagude
01 Apr 2025
दंतेवाडा : छत्तीसगढच्या बस्त येथे सुरक्षा रक्षकांसोबत उडालेल्या चकमकीत महिला नक्षलवादी चकमकीत ठार झाली आहे. तिला पकडून देणार्यास २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात सकाळी सुरक्षा दलाचे जवान गस्त घालण्यासाठी जात हाजेते. तेव्हा सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात गोळीबार झाला. कारवाईत जिल्हा राखीव दलाने भाग घेतला. दंतेवाडातील गेडाम आणि बिजापूरच्या बहिरामगडच्या जंगलात चकमक उडाली. गोळीबारानंतर घटनास्थळी पाहणी केली तेव्हा रेणुका उर्फ छैती उर्फ सरस्वती हिचा मृतदेह सापडला. ती तेलंगणा राज्यातील वारंगळची रहिवासी असल्याचे आणि नक्षलवादी कारवायांत सहभागी असल्याचे उघड झाले. तिला पकडून देणार्यास २५ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.
Related
Articles
भारतीय हवाई दलाच्या अभियंत्याची हत्या
29 Mar 2025
दोनदा चूक झाली, आता इकडे-तिकडे जाणार नाही
31 Mar 2025
धोनी दहा षटके फलंदाजी करू शकत नाही : स्टीफन फ्लेमिंग
01 Apr 2025
नियमांचे उल्लंघन करणार्या मद्यविक्री दुकानांचा परवाना रद्द
02 Apr 2025
नीतीश राणाचे वेगवान अर्धशतक
31 Mar 2025
आयपीएलमध्ये हैदराबाद वादाच्या भोवर्यात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात